प्रचंड गाजलेलं नाटक मोरूची मावशी पुन्हा एकदा रंगमंचावर यायला सज्ज झालंय. अभिनेता भरत जाधव हे मुख्य भूमिकेत असतील.